अर्थ : हौस म्हणून किंवा व्यायम म्हणून पायी चालत केली जाणारी डोंगराची सफर.
उदाहरणे :
आमितने रविवारी लोहगडावर गिरीभ्रमण केले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
मनोरंजन या व्यायाम के लिए की जानेवाली लंबी पैदल यात्रा विशेषकर पर्वतीय भागों में।
इस स्थान पर आप हाइकिंग का आनन्द भी उठा सकते हैं।