पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गिर्‍हाईक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : माल विकत घेणारा.

उदाहरणे : धान्याच्या दुकानासमोर ग्राहक रांगेत उभे होते

समानार्थी : खरेदीदार, ग्राहक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जो कोई वस्तु आदि खरीदे या किसी साधन आदि के उपयोग के बदले धन दे।

इस दुकान पर ग्राहकों की भीड़ लगी रहती है।
कस्टमर, क्रयी, क्रेता, क्लाइंट, खरीददार, खरीदवैया, खरीदार, ख़रीददार, ख़रीदार, ग्राहक, लिवाल, लिवालिया, लेवाल

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.