अर्थ : अकारण लोकांशी मारहाण करणारी व्यक्ती.
उदाहरणे :
ठाणेदाराने चौकावर एका गुंडाला पकडले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एक राग.
उदाहरणे :
गुंड हा मल्लार रागाचा एक भेद आहे.
समानार्थी : गुंड राग
इतर भाषांमध्ये अनुवाद :