पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गुंतविणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गुंतविणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : संकटात दुसर्‍यासही जबाबदार ठरवून त्याला आपल्याबरोबर अडकविणे.

उदाहरणे : रमेश स्वतः तर अडकलाच पण मलाही त्यात गोवले.

समानार्थी : अडकवणे, अडकविणे, गुंतवणे, गोवणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

उलझन या झंझट के लिए किसी को उत्तरदायी बनाकर उसे अपने साथ लगाना।

रमेश खुद तो फँसा ही साथ में मुझे भी लपेट लिया।
लपेटना

Engage as a participant.

Don't involve me in your family affairs!.
involve
२. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : गुंतवणूक करणे.

उदाहरणे : त्याने आपला सगळा पैसा शेअरमध्ये गुंतवले.

समानार्थी : अडकवणे, गुंतवणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

निवेश करना।

उसने अपना बहुत सारा पैसा शेयर में लगाया है।
निवेश करना, लगाना

Make an investment.

Put money into bonds.
commit, invest, place, put
३. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखाद्यास बंधनात किंवा जाळ्यात अशाप्रकारे अडकविणे की त्याची सुटका होणे कठीण होईल.

उदाहरणे : शिकार्‍याने पक्ष्यांना जाळ्यात अडकवले.

समानार्थी : अडकवणे, अडकविणे, गुंतवणे, फसवणे, फसविणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी को बंधन या फंदे में इस प्रकार फँसाना कि उसका निकलना कठिन हो।

शिकारी ने पक्षियों को जाल में उलझा दिया।
अरुझाना, उलझाना, फँसाना, फंसाना, फाँसना, फांसना, बझाना

Catch with a lasso.

Rope cows.
lasso, rope

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.