अर्थ : ज्या संख्येने गुणतात ती संख्या.
उदाहरणे :
गुणाकारात गुणनांकाची गुण्यसंख्येइतकी पट केली जाते
समानार्थी : गुणनांक
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : बीजगणितातील एखाद्या संख्येचे भाग.
उदाहरणे :
दोन, तीन, चार, सहा हे बाराचे अवयव आहेत.
समानार्थी : अवयव
इतर भाषांमध्ये अनुवाद :