सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्यात अनेक गुण आहेत आहेत असा.
उदाहरणे : गुणवंत व्यक्तींना समाजात नेहमीच मान मिळतो
समानार्थी : गुणवान, गुणसंपन्न
अर्थ : ज्यात सद्गुण आहे असा.
उदाहरणे : गुणी व्यक्ती नेहमीच प्रशंसेला पात्र ठरतो.
समानार्थी : गुणवान, गुणसंपन्न, गुणी, सद्गुणी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जिसमें सद्गुण हो।
Endowed with talent or talents.
स्थापित करा