पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गुणवत्तारहित शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गुणवत्तारहित   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : गुणवत्ता नसलेला.

उदाहरणे : गुणवत्तारहित आहार, वारंवार होणारे आजार यामुळे मुलांचे कुपोषण होते.

समानार्थी : गुणवत्ताहीन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो गुणवत्ता रहित हो या जिसमें गुणवत्ता न हो।

यह गुणवत्तारहित पदार्थ है।
गुणवत्तारहित, गुणवत्ताहीन

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.