पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गुण्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गुण्य   नाम

१. नाम / ज्ञानशाखा / गणित
    नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : जिला गुणावयाचे ती संख्या.

उदाहरणे : या गणितात पाच ही संख्या गुण्य आहे

समानार्थी : गुण्यांक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह राशि जिसमें गुणांक से गुणा किया जाए।

इस प्रश्न में गुण्यांक बत्तीस है।
गुणित अंक, गुण्यांक

The number that is multiplied by the multiplier.

multiplicand
२. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : ज्या संख्येला गुणायचे ती संख्या.

उदाहरणे : जर गुण्य पन्नास आणि गुणक पाच असेल तर किती गुणाकार येईल?


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह अंक जिसे गुणा करना हो या जिसका गुणा किया गया हो।

अगर गुण्य पचास और गुणक पाँच हो तो गुणनफल कितना होगा?
आहत, गुण्य

The number that is multiplied by the multiplier.

multiplicand

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.