पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गुन्हेशास्त्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / ज्ञानशाखा / समाजशास्त्र
    नाम / निर्जीव / अमूर्त / माहिती

अर्थ : अपराध करण्याची मानवी प्रवृत्ती,तिची कारणे आणि त्यावरील उपाय यांचा अभ्यास करणारे शास्त्र.

उदाहरणे :

समानार्थी : गुन्हेगारीशास्त्र


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह विज्ञान जिसमें इस बात का विवेचन होता है कि लोग अपराध क्यों करते हैं और उनकी आपराधिक प्रवृत्ति का किन उपायों से अंत किया जा सकता है।

शेखर अपराधविज्ञान पढ़ता है।
अपराध विज्ञान, अपराध-विज्ञान, अपराधविज्ञान

The scientific study of crime and criminal behavior and law enforcement.

criminology

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.