पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गेयता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गेयता   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : गेय असण्याची अवस्था किंवा भाव.

उदाहरणे : गेयता ही गीतकाव्यातील उपादानकारण असल्यामुळे प्रत्येक गीतकाव्यात ती सुलभ असते.
काव्यात असणारी गेयता आजच्या काळात कमी झाल्याचे दिसते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गेय होने की अवस्था या भाव।

गेयता गीतिकाव्य का अनिवार्य उपादान होने से प्रत्येक गीतिकाव्य में सुलभ होती है।
गेयता

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.