पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गौणता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गौणता   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : गौण असण्याची अवस्था किंवा भाव.

उदाहरणे : मुघलकालीन समाजात स्त्रियांची गौणता दिसून आली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अप्रधान होने की अवस्था या भाव।

मुगल कालीन समाज में नारी की अप्रधानता थी।
अप्रधानता, अप्रमुखता, अप्राथमिकता, गौणता

The state of being inferior.

inferiority, lower rank, lower status

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.