अर्थ : सेवानिवृत्त होणार्या माणसाला मिळणारे पैसे.
उदाहरणे :
उपदानातून मिळालेली रक्कम अशोकरावांनी वृद्धापकाळासाठी ठेवली.
समानार्थी : उपदान
इतर भाषांमध्ये अनुवाद :
कर्मचारियों को सेवा निवृत्त होने पर मिलनेवाली राशि।
पिताजी ने परिदान की राशि से नया मकान खरीदा।