पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील घंटा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

घंटा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : मिश्रधातूची वर्तुळाकार तबकडी.

उदाहरणे : तासाचा आवाज ऐकताच पोरांनी धूम ठोकली.

समानार्थी : तास


इतर भाषांमध्ये अनुवाद :

धातु का विशेषकर एक गोल बाजा जिस पर हथौड़े आदि से वार करने पर आवाज़ निकलती है।

घंटे की टनटन सुनकर बच्चे कक्षा की ओर दौड़े।
घंट, घंटा, घंटार, घण्ट, घण्टा

A percussion instrument consisting of a metal plate that is struck with a softheaded drumstick.

gong, tam-tam
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : वरच्या बाजूस मोठ्या पेल्यासारखी कडी असलेला व आतल्या बाजूला लोखंडी वा लाकडी लोळी लावलेला एक वाद्यविशेष.

उदाहरणे : चिमाजी अप्पा पेशवे यांनी ह्या मंदिराला मोठी घंटा दिली आहे

समानार्थी : घाट

३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : वेळ सूचित करण्यासाठी वाजवले जाणारे उपकरण.

उदाहरणे : घंटेचा नाद ऐकून मजूर जेवायला गेले.

समानार्थी : तास


इतर भाषांमध्ये अनुवाद :

समय सूचित करने के लिए बजाया जाने वाला घंटा।

घड़ियाल की आवाज़ सुनकर मज़दूर खाना खाने चले गए।
घंटा, घड़ियाल, घण्टा, घन, यामघोषा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.