पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील घटती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

घटती   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / परिमाण

अर्थ : दागिने तयार करताना, घासताना, कानसताना त्यांचे गोळा न करता येण्यासारखे कण उडाल्याने मूळ वजनात येणारी तूट.

उदाहरणे : पाटल्या करताना अर्धा ग्रॅम घट आली.

समानार्थी : घट

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.