पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील घटनाबाह्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

घटनाबाह्य   विशेषण

अर्थ : घटनेला मान्य नाही असा.

उदाहरणे : सर्वोच्च न्यायालयाने ह्या कायद्यातील काही तरतुदी घटनाबाह्य आणि म्हणून त्याज्य ठरवल्या.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.