पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील घटनामंडळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

घटनामंडळ   नाम

१. नाम / समूह

अर्थ : एखादा देश, राज्य इत्यादींची घटना तयार करण्यासाठी नेमलेले मंडळ.

उदाहरणे : बाबासाहेब आंबेडकर भारताच्या घटनामंडळाचे अध्यक्ष होते.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.