पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील घटनास्थळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

घटनास्थळ   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : जेथे घटना घडली आहे ते ठिकाण.

उदाहरणे : पोलिसांचे पथक ताबडतोब घटनास्थळी रवाना झाले


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी घटना के घटित होने का स्थान।

पुलिस विलंब से घटनास्थल पर पहुँची।
घटना स्थल, घटना-स्थल, घटनास्थल, मौक़ा, मौक़ा-ए-वारदात, मौका, मौका-ए-वारदात

The place where some action occurs.

The police returned to the scene of the crime.
scene

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.