पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील घरफोडी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

घरफोडी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : घराची भिंत इत्यादी फोडून चोरी करण्याचे काम.

उदाहरणे : चोराने घरफोडी करून घरातली सर्व सामान नेले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सेंध मारने का काम।

चोर सेंधमारी करके घर का सारा सामान उठा ले गए।
नकबजनी, नक़बज़नी, सेंधमारी

Trespassing for an unlawful purpose. Illegal entrance into premises with criminal intent.

break-in, breaking and entering, housebreaking
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : घराची भिंत इत्यादी फोडून किंवा भोक पाडून केलेली चोरी.

उदाहरणे : घरफोडी केल्याच्या आरोपात पकडलेला चोर पोलिसांच्या तावडीतून सुटला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चोर द्वारा दीवार में सूराख़ बनाकर की जाने वाली चोरी।

सेंध के ज़ुर्म में पकड़ा गया चोर पुलिस की चंगुल से भाग गया।
सेंध

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.