पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील घरभेदी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

घरभेदी   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : कुटुंबात कलह लावणारा.

उदाहरणे : माधव घरभेदी आहे आणि त्याच्यामुळेच घरात सारखा कलह असतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

परिवार में कलह कराने वाला।

घर-फोड़ना माधव घरों में बराबर झगड़े लगाते रहता है।
घर-फोड़ना, घरफोड़ना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.