पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील घरशाकारणी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अर्थ : घरावर गवत इत्यादी घालून केलेली ऊन, पावसापासून संरक्षणाची व्यवस्था.

उदाहरणे : ह्या घराची घरशाकारणी खूप उंचावर आहे.

समानार्थी : घरशिवणी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.