पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील घाणा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

घाणा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : तेल काढण्याचे यंत्र.

उदाहरणे : शेतकqयाने घाण्याला बैल जुंपले

समानार्थी : घाणी, चरक

२. नाम / निर्जीव / अमूर्त / परिमाण

अर्थ : एका वेळी जाते, गिरणी, घाणा इत्यादींमध्ये घालावयाचा घास, परिमाण.

उदाहरणे : आईने सकाळी आठ घाणे ज्वारी दळली


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु की उतनी मात्रा जितनी एक बार में कड़ाही, कोल्हू, चक्की आदि में तलने, पेरने, पीसने आदि के लिए डाली जाय।

पीसने के लिए दो घानी गेहूँ और बचा है।
घान, घानी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.