पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील घारगा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

घारगा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : तांदळाच्या वा गव्हाच्या रव्यात किंवा सांज्यात गूळ घालून थापटी करून तुपात तळून केलेला पदार्थ.

उदाहरणे : मंगळागौरीला घारग्याचा नैवेद्य दाखवतात

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.