पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील घासाघीस शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

घासाघीस   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : एखादी वस्तू खरेदी करण्यापूर्वी मोलभाव अथवा सौदा करण्याची क्रिया.

उदाहरणे : त्याने या वस्तूसाठी खूप घासाघीस केली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मोल-भाव करने की क्रिया।

उसने मोलाई करने के बाद भी सामान नहीं खरीदा।
मोलाई

The negotiation of the terms of a transaction or agreement.

bargaining

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.