अर्थ : जायफळ इत्यादी औषधे उगाळून त्यात दूध घालून तान्ह्या मुलास पाजावयाचे मिश्रण.
उदाहरणे :
घुटी पाजल्यास बाळ गुटगुटीत होते
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पौष्टिक औषधियों से बना पेय पदार्थ जो शिशुओं को पिलाया जाता है।
वह अपने बच्चे को जन्म घुट्टी पिला रही है।