पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील घोटाळणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

घोटाळणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : स्थिरावणेही नाही आणि निघून जाणेही नाही असे विशिष्ट गोष्टीच्या अवती भवती फिरत असणे.

उदाहरणे : आत जावे की न जावे ह्या विचारात तो दाराशी क्षणभर घोटाळला.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.