सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : आकाशात दिसणारा, पृथ्वीभोवती फिरणारा तिचा एकमात्र उपग्रह.
उदाहरणे : चंद्राला सूर्याप्रमाणे स्वतःचा प्रकाश नाही.
समानार्थी : इंदू, चंद्र, चांदोबा, निशापति, मयंक, मृगांक, रजनीनाथ, विधू, शशांक, शशि, शीतभानू, शीतांशू, सुधांशु, सुधाकर, सोम, हिमांशू
पृथ्वी के चारों ओर चक्कर लगाने वाला एक उपग्रह।
The natural satellite of the Earth.
अर्थ : एखाद्या ग्रहाचा नैसर्गिक उपग्रह.
उदाहरणे : ज्यूपिटरच्या भोवती १६ चंद्रमा आहेत.
किसी ग्रह का प्राकृतिक उपग्रह।
Any natural satellite of a planet.
स्थापित करा