पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चकवा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चकवा   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : मोठ्या बदकाएवढा, बदामी रंगाचा, गळ्याच्या खाली फिक्कट काळी कंठी, पांढरे,काळे,कंच हिरवे पंख आणि काळी शेपटी असलेला एक पक्षी.

उदाहरणे : चक्रवाक सरोवरे आणि नद्यांच्या काठी आढळतात.

समानार्थी : कवंदर, काउंदर, काऊ, गोसावी बाड्डा, चकवी, चक्रवाक, दाऊ, सारझा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक जलपक्षी जिसके विषय में प्रसिद्ध है कि वह रात को अपने जोड़े से दूर हो जाता है।

चकवा और चकई रात को एक साथ नहीं रहते।
कामी, कोक, चक, चकवा, चक्रनाम, चक्रवाक, चक्री, द्विक, सुनेत्र, सुरखाब, सुर्खाब

Type genus of the Anatidae: freshwater ducks.

anas, genus anas

अर्थ : एखाद्या ठिकाणी रात्रीच्या वगैरे वेळी दिशाभ्रम होऊन अगर भूल पडून माणूस भलतीकडे जातो तो प्रकार.

उदाहरणे : हरीण चकव्यात सापडले.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.