पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चतुरंगदळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चतुरंगदळ   नाम

१. नाम / समूह

अर्थ : हत्ती, घोडे, रथ आणि पायदळ ह्या चार अंगांनी युक्त असे सैन्य.

उदाहरणे : पांडवांनी कौरवांच्या चतुरंग सेनेचा पराभव केला.

समानार्थी : चतुरंग सेना


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हाथी, घोड़े, रथ और पैदल - इन चार अंगों वाली सेना।

प्राचीन काल में राजा युद्ध में चतुरंगिणी का उपयोग करते थे।
चतुरंगिणी, चतुरंगिणी सेना

A force that is a branch of the armed forces.

armed service, military service, service

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.