पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चमकवणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चमकवणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : दोष किंवा अपराध दाखवून रागवणे.

उदाहरणे : कामचुकारपणाबद्दल नोकराला मालकाने चांगले खडसावले.

समानार्थी : कडकावणे, खडकावणे, खडसावणे, खणकावणे, खमकावणे, झाडणे, दाटणे

२. क्रियापद / इच्छादर्शक

अर्थ : धूवून, पुसून, घासून इत्यादी करून साफ करणे.

उदाहरणे : कामवालीने सारे घर स्वच्छ केले.

समानार्थी : उजळवणे, उजळविणे, चमकविणे, साफ करणे, स्वच्छ करणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

धो, पोंछ, माँज आदि कर उजला या साफ करना।

नौकरानी बरतन साफ़ कर रही है।
उजराना, उजला करना, उजलाना, उजारना, उजालना, उजासना, उजेरना, उज्जवल करना, उज्जारना, सफाई करना, साफ करना, साफ़ करना, स्वच्छ करना
३. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : प्रसिद्धी मिळेल असे काही करणे.

उदाहरणे : तेंडुलकरने क्रिकेट क्षेत्रात भारताचे नाव चमकवले.

समानार्थी : उजळ करणे, रोशन करणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कुछ ऐसा करना कि प्रसिद्धि बढ़े।

तेंदुलकर ने क्रिकेट के क्षेत्र में भारत का नाम रोशन किया।
उजागर करना, चमकाना, जगमगाना, रोशन करना

Be distinguished or eminent.

His talent shines.
shine
४. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखादी वस्तू थोड्या वेळाकरता चमकेल असे करणे.

उदाहरणे : तो उन्हात आरसा चमकवत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ऐसी क्रिया करना जिससे कोई चीज झलके या कुछ चमकती हुई चीज थोड़ी देर के लिए सामने आए।

वह धूप में दर्पण झलका रहा है।
झलकाना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.