पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चमचमणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चमचमणे   क्रियापद

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : प्रकाशमान होणे.

उदाहरणे : तिचे सोन्याचे दागिने अंधारातही लखलखतात.

समानार्थी : चकचकणे, चकाकणे, चमकणे, झकाकणे, झगझगणे, झगमगणे, झळकणे, लकाकणे, लखलखणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

प्रकाश बिखेरना।

हीरे जड़ित आभूषण चमक रहे हैं।
चमकना, चमचमाना, चमाचम करना, चिलकना, चिलचिलाना, झमझमाना, तमतमाना

Be bright by reflecting or casting light.

Drive carefully--the wet road reflects.
reflect, shine
२. क्रियापद / क्रियावाचक / DELETED

अर्थ : उजेड लहान मोठा होत राहणे.

उदाहरणे : अमावास्येच्या रात्री आकाशात असंख्य तारे लुकलुकतात

समानार्थी : लुकलुकणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

रह-रहकर थोड़ा-थोड़ा चमकना।

आकाश में तारे झिलमिलाते हैं।
जुगजुगाना, झिलमिल करना, झिलमिलाना

Emit or reflect light in a flickering manner.

Does a constellation twinkle more brightly than a single star?.
scintillate, twinkle, winkle

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.