पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चमचा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चमचा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एक प्रकारची उथळ व लांबट तोंडाची लहान पळी.

उदाहरणे : संक्रांतीच्या हळदी कुंकवाच्या निमित्ताने मी सर्वांना चमचे वाटले


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार की छोटी हल्की कलछी।

माँ बच्चे को चम्मच से दूध पिला रही है।
चमचा, चम्मच

A piece of cutlery with a shallow bowl-shaped container and a handle. Used to stir or serve or take up food.

spoon

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.