पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चर्मकार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चर्मकार   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : चामड्याचे काम करणारी व्यक्ती.

उदाहरणे : मी आपला जोडा एका कुशल चांभाराकडून बनवून घेतला आहे

समानार्थी : चांभार, मोची


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह व्यक्ति जो चमड़े के जूते आदि बनाने का काम करता हो।

मैनें अपने जूते एक कुशल मोची से बनवाए।
चर्म-कर्मी, चर्मकर्मी, चर्मकार, मोची

A person who makes or repairs shoes.

cobbler, shoemaker
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : चांभार जातीचा सदस्य.

उदाहरणे : संत रैदास हे चांभार होते.

समानार्थी : चांभार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चमार जाति का सदस्य।

संत रैदास चमार थे।
अवचूलक, चमार, चर्मकार

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.