पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चव शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चव   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : जिभेने खारट, तुरट, गोड इत्यादी जो पदार्थाचा धर्म समजतो तो.

उदाहरणे : पेढ्याची गोड चव माझ्या जिभेवर अजूनही रेंगाळत आहे.

समानार्थी : अभिरुची, आस्वाद, रुची, लज्जत, स्वाद


इतर भाषांमध्ये अनुवाद :

खाने-पीने की चीज़ मुँह में पड़ने पर उससे जीभ को होने वाला अनुभव।

बुखार की वजह से राम के मुँह का स्वाद बिगड़ गया है।
वह स्वाद ले-लेकर खा रहा है।
आस्वाद, जायका, मज़ा, मजा, रस, लज़्ज़त, लज्जत, विपाक, स्वाद

The taste experience when a savoury condiment is taken into the mouth.

flavor, flavour, nip, relish, sapidity, savor, savour, smack, tang
२. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : रसनेंद्रियांत असणारी चव घेण्याची शक्ती.

उदाहरणे : तापामुळे माझ्या तोंडाला चव नव्हती.

समानार्थी : रुच, रुचि

३. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणवैशिष्ट्य

अर्थ : अधिक चांगले लागण्याचा गुण.

उदाहरणे : लसणाची फोडणी घातल्यावर वरणाला चव आली.

समानार्थी : रुची, लज्जत, स्वाद

४. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : नारळाचा कीस.

उदाहरणे : नारळाचा चव थोडा भाजून घ्यावा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.