पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चवचव शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चवचव   नाम

१. नाम / सजीव / वनस्पती / वेल

अर्थ : काकडीच्या कुळातील एक बहुवर्षायू वेल.

उदाहरणे : चवचवीला चांगली निचर्‍याची आणि कसदार जमीन लागते.

समानार्थी : चायोटे, चोचो


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ककड़ी के वंश की एक बहुवर्षीय बेल।

चवचव को उपजाऊ जमीन की आवश्यकता होती है।
चवचव, चायोटे, चोचो

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.