पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चषक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चषक   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : स्पर्धेत बक्षीस म्हणून दिले जाणारे सुवर्ण किंवा चांदीचे विशिष्ट आकाराचे भांडे.

उदाहरणे : क्रिकेट स्पर्धा जिंकल्याने भारताला सुवर्ण चषक देण्यात आले

समानार्थी : कप


इतर भाषांमध्ये अनुवाद :

प्याले के आकार की धातु की बनी वस्तु जो प्रतियोगिता में विजेता को दी जाती है।

उसने दौड़ स्पर्धा में भाग लिया और स्वर्ण कप जीत लिया।
इनामी प्याला, कप

A large metal vessel with two handles that is awarded as a trophy to the winner of a competition.

The school kept the cups is a special glass case.
cup, loving cup
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : जिंकल्याबद्दल दिली जाणारी अथवा मिळणारी प्रतिकात्मक वस्तू.

उदाहरणे : धावण्याच्या स्पर्धेत प्रथम आल्याबद्दल त्याला बक्षिस मिळाले.

समानार्थी : करंडक, बक्षिस


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जीत के उपलक्ष्य में दी जाने वाली वस्तु।

यह ट्रॉफी मुझे दौड़ में मिली है।
ट्राफ़ी, ट्राफी, ट्रॉफ़ी, ट्रॉफी

Something given as a token of victory.

prize, trophy

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.