पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चाकोरी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चाकोरी   नाम

अर्थ : गाडीच्या चाकांनी पडलेला, तयार झालेला रस्ता.

उदाहरणे : बैलगाडीच्या मागून जाणारा कुत्रा चाकोरीतूनच चालतो

२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : ठरावीक पद्धत.

उदाहरणे : त्याला आपली चाकोरी सोडता येत नाही


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आचरण या लोक-व्यवहार के क्षेत्र में बहुत दिनों से चली आई हुई कोई परम्परा, रीति या विधि जो कुछ प्रसंगों में तो प्रतिष्ठा या मर्यादा का सूचक होती है और कुछ प्रसंगों में त्याज्य तथा निंदनीय भी मानी जाती है।

कोई तो है जो लीक से हटकर सोचता है।
लीक

A specific practice of long standing.

custom, tradition

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.