पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चाडी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चाडी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : धातू, प्लॅस्टिक इत्यादींपासून बनलेले, वरच्या बाजूला रुंद व खाली अरुंद नळी असलेले, द्रवपदार्थ भांडे इत्यादीत ओतण्यासाठी वापरण्यात येणारे शंकाकृती साधन.

उदाहरणे : दुकानदार नरसाळ्यातून बाटलीत तेल ओतत आहे.
तेल सांडू नये म्हणून त्याने डब्याच्या तोंडावर नरसाळे ठेवले आहे.

समानार्थी : गळणी, नरसाळे, नाळचे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

धातु, प्लास्टिक आदि का बना शंकु के आकार का उपकरण या पात्र जिसके सकरे सिरे पर छोटी सी नली होती है जिसे तंग मुँह के पात्र पर रखकर कोई पदार्थ उसमें डालते हैं।

तेल नीचे न गिरे इसलिए उसने डिब्बे के मुँह पर कुप्पी लगाई।
कीप, कुप्पी, कूपी, फनल, शंकुपात्र

A conically shaped utensil having a narrow tube at the small end. Used to channel the flow of substances into a container with a small mouth.

funnel
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : चाडचा रहिवासी.

उदाहरणे : आपल्यासोबत शिकणारा तो चाडी तुझ्या लक्षात आहे का?

समानार्थी : चाडीयन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चाड का निवासी।

क्या तुम्हें वह चाडी याद है जो हम लोगों के साथ पढ़ता था?
चाड वासी, चाड-वासी, चाडवासी, चाडियन, चाडी

A native or inhabitant of Chad.

chadian

चाडी   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : चाडचा किंवा चाडशी संबंधित.

उदाहरणे : तू माझ्यासोबत चाडी संगीत ऐकायला येशील का?

समानार्थी : चाडीयन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चाड से संबंधित या चाड का।

क्या तुम मेरे साथ चाडी संगीत सुनने चलोगे?
चाड-संबंधी, चाडियन, चाडी

Of or relating to or characteristic of the Republic of Chad or its people or language.

The Chadian desert.
Chad soldiers.
Chadian folktales.
chadian

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.