पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चापा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चापा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : कानाच्या खालच्या टोकाचा भाग.

उदाहरणे : कानाच्या पाळीला गांधीलमाशी चावली

समानार्थी : चाप, पाळी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कान के नीचे का लटकता हुआ भाग।

महिलाएँ लोलकी में छिद्र कराकर गहने पहनती हैं।
कर्णपाली, कर्णलता, कर्णलतिका, पालि, लुरकी, लोलक, लोलकी, लौ

The fleshy pendulous part of the external human ear.

ear lobe, earlobe

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.