पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चिकणमाती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चिकणमाती   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : फार चिकटपणा अंगी असलेली माती.

उदाहरणे : चिकणमाती ही अलुमिना व सिलीका ह्यांच्या मिश्रणाने बनते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लसदार काली मिट्टी।

कुम्हार चिकनी मिट्टी से बरतन आदि बनाता है।
करैल, करैली, काली मिट्टी, काली-मिट्टी, चिकनी मिट्टी, चिकनी-मिट्टी, जटाव

A rich black loam of India.

regur, regur soil

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.