पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चिकाटी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चिकाटी   नाम

अर्थ : अंगीकारलेली गोष्ट तडीला नेईपर्यंत प्रयत्न करत राहण्याची वृत्ती व गुण.

उदाहरणे : त्याने हे काम चिकाटीने केले.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.