पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चित्राथी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चित्राथी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : जेवावयाच्या पानाभोवती पाणी फिरवून भाताचे घास ठेवण्याची क्रिया.

उदाहरणे : चित्राहुति घालून गुरुजींनी भोजनास प्रारंभ केला.

समानार्थी : चित्रावती, चित्रावथी, चित्राहुति


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भोजन से पहले थाली के बाहर जमीन पर दाहिनी ओर डाली जाने वाली अन्न की आहुति।

चित्राहुति देकर गुरु ने खाना शुरू किया।
चित्राहुति

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.