पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चीज शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चीज   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : वास्तविक किंवा काल्पनिक अस्तित्व.

उदाहरणे : आमचा बाळू कोणतीही गोष्ट जागेवर राहू देत नाही

समानार्थी : गोष्ट, पदार्थ, वस्तू


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जो कुछ अस्तित्व में हो, वास्तविक या कल्पित।

हवा एक अमूर्त वस्तु है।
चीज, चीज़, वस्तु

An entity that is not named specifically.

I couldn't tell what the thing was.
thing
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : शास्त्रीय संगीतात विशिष्ट रागरचनेत गाताना म्हणतात ते पद्य.

उदाहरणे : मैफिलीत उडतउडत कानी येणार्‍या चिजा ऐकून गाणार्‍यांचा त्यांना तिटकारा होता.

३. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : दुधाला विरजण लावून तयार झालेल्या दह्यातील दुग्धजल आणि विरघळलेले पदार्थ काढून टाकून तयार केलेला खाद्य पदार्थ.

उदाहरणे : चीजमधील जलांश जितका कमी तितके ते अधिक टिकते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक ठोस खाद्य जो फटे दूध से पानी निकालने के बाद मिले थक्के को जमाकर व संसाधित करके बनाया जाता है।

मेरी बेटी को चीज़ बहुत पसंद है।
चीज़

A solid food prepared from the pressed curd of milk.

cheese

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.