पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चुकीचा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चुकीचा   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : बरोबर नसलेला.

उदाहरणे : भाषेच्या उत्क्रमणप्रवृत्तीनुसार होणारे बदल कोणते आणि अशुद्ध लेखन कोणते याचा विचार केला पाहिजे.

समानार्थी : अशुद्ध

जो सही न हो।

अशुद्ध वाक्यों को शुद्ध करके लिखो।
अशुद्ध, गलत, ग़लत

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.