पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चुचकारणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चुचकारणे   क्रियापद

अर्थ : मन वळवण्याचा प्रयत्न करणे.

उदाहरणे : विशिष्ट जातीच्या मतदारांना चुचकारण्यासाठी निवडणुकीच्या काळात नेते वाटेल ती आश्वासने देतात.

२. क्रियापद / क्रियावाचक / अभिव्यक्तिवाचक

अर्थ : तोंडाने विशिष्ट आवाज करून गोंजारणे.

उदाहरणे : गोविंदरावांनी आपल्या कुत्र्याला चुचकारले.

समानार्थी : पुचकारणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चूमने का शब्द करते हुए प्यार जताना।

माँ बच्चे को पुचकार रही थी।
चुमकारना, पुचकारना

चुचकारणे   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : ओठांनी चूं चूं असा विशिष्ट शब्द करत गोंजारणे.

उदाहरणे : आई बाळाला चुचकारत होती.

समानार्थी : चुचकाविणे, पुचकारणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

प्यार जताने के लिए ओठों से निकला हुआ चूमने का सा शब्द।

माँ की पुचकार सुनकर बच्चा मुस्कुराने लगा।
चुमकार, पुचकार

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.