पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चुरणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चुरणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : हाताने हळूहळू दाब देणे.

उदाहरणे : ती रोज रात्री आईचे पाय चेपते

समानार्थी : चेपणे, दाबणे, रगडणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु को हाथों से रगड़ना।

नहाते समय लोग अपना शरीर मलते हैं।
मलना

Move over something with pressure.

Rub my hands.
Rub oil into her skin.
rub
२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखादी वस्तूचे बारीक तुकडे करण्यासाठी हाताने किंवा एखाद्या वस्तूने पुन्हापुन्हा दाबणे.

उदाहरणे : टिक्की बनविण्यासाठी ललिता उकडलेले बटाटे कुस्करत होती..

समानार्थी : कुसकरणे, कुस्करणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी ठोस वस्तु को हाथ या किसी वस्तु से बार-बार इस प्रकार दबाना कि वह छोटे-छोटे टुकड़ों में बँट जाए।

टिक्की बनाने के लिए ललिता पके हुए आलुओं को मसल रही है।
मलना, मसकना, मसलना, मींजना

Grind, mash or pulverize in a mortar.

Pestle the garlic.
pestle
३. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

अर्थ : हाताने कुसकरुन, दाबून बारीक बारीक तुकडे करणे.

उदाहरणे : चपाती चुरून त्याचा चिवडा करतात.

समानार्थी : चुरा करणे, भुगा करणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भुरभुरा करना।

बच्चा बिस्कुट को भुरभुरा रहा है।
भुरभुराना

Make into a powder by breaking up or cause to become dust.

Pulverize the grains.
powder, powderise, powderize, pulverise, pulverize
४. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

अर्थ : चुरा करणे किंवा तुकडे तुकडे करणे.

उदाहरणे : हलवाई शेव चुरत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चूर करना या टुकड़े-टुकड़े करना।

हलवाई सेव चूर रहा है।
चुरचुराना, चूरना

Break or fall apart into fragments.

The cookies crumbled.
The Sphinx is crumbling.
crumble, fall apart

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.