पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चुळका शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चुळका   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : एका हाताने काहीतरी घेण्यासाठी हाताचा विशिष्ट आकाराचा खोलगट तळवा.

उदाहरणे : चुळक्यात तेल घेऊन मी डोक्यावर थापले.

समानार्थी : चूळ, पसा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कुछ लेने अथवा पीने के लिए गहरी की हुई हथेली।

राहगीर चुल्लू में भरकर पानी पी रहा है।
चुल्लू

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.