पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चुळबुळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चुळबुळ   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : एका जागी एका स्थितीत न स्थिरावण्याची क्रिया.

उदाहरणे : बंडू फार चळवळ करतो

समानार्थी : चळवळ, लवलव, वळवळ

२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : हळूहळू हलण्याची क्रिया.

उदाहरणे : मुलाच्या चुळबुळीने आईला जाग आली.

समानार्थी : वळवळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

धीरे-धीरे हिलने-डोलने की क्रिया।

बच्चे की कुलबुलाहट से उसकी माँ जाग गई।
कुलबुलाहट

A change of position that does not entail a change of location.

The reflex motion of his eyebrows revealed his surprise.
Movement is a sign of life.
An impatient move of his hand.
Gastrointestinal motility.
motility, motion, move, movement

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.