पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चोथा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चोथा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू
    नाम / भाग

अर्थ : पदार्थाचे सत्त्व काढून घेतल्यावर त्या पदार्थाचा राहिलेला टाकाऊ भाग.

उदाहरणे : उसाचा चोथा जनावरांना खायला देतात.

समानार्थी : चोथडा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चूसे हुए या रस निकाले हुए फल आदि का निरस अंश।

गन्ने की सीठी पर मक्खियाँ भिनभिना रही हैं।
सिट्ठी, सीठी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.