पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चोपडलेला शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चोपडलेला   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ओल्या पदार्थाचा पातळ थर लावला आहे असा.

उदाहरणे : तो तूप चोपडलेल्या चपात्याच खातो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी गीले पदार्थ की पतली तह लगी हुई।

वह घी चुपड़ी रोटियाँ ही खाता है।
चुपड़ा, चुपड़ी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.