सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : वीस अधिक चार मिळून होणारी संख्या.
उदाहरणे : पन्नासातून चोवीस वजा कर
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
बीस और चार के योग से प्राप्त संख्या।
अर्थ : इंग्रजी महिन्यातील चोविसाव्या दिवशी येणारी तारीख.
उदाहरणे : ह्या महिन्याच्या चोवीसला परदेशी जात आहे.
समानार्थी : चोवीस तारीख, २४, २४ तारीख
अर्थ : वीस अधिक चार.
उदाहरणे : तो चोवीस वर्षे ह्या गावी होते
बीस और चार।
स्थापित करा